Fri, Jan 18, 2019 01:14होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सामाजिक कार्यकर्त्या सुमन कडलक यांना मारहाण

सामाजिक कार्यकर्त्या सुमन कडलक यांना मारहाण

Published On: Jan 02 2018 1:50AM | Last Updated: Jan 02 2018 12:52AM

बुकमार्क करा

मालाड ः वार्ताहर

मालवणीतील सामाजिक कार्यकर्त्या सुमन कडलक यांना त्यांचा भाऊ सुनील कडलक याने  बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री घडली. याबाबत सुमन यांनी मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली  आहे.

या घटनेत सुमन यांचा एक दात तुटला असून डाव्या हातावर चाकूने वार करण्यात आला आहे. सुमन यांनी दिलेल्या पैशांचा हिशोब मागितल्याच्या रागातून भावाने रागाच्याभरात हे कृत्य केले. सुनीलवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी बहुजन अन्याय अत्याचार निर्मूलन कृती समितीने केली आहे.