Wed, Apr 24, 2019 09:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीला थोड्याच वेळात सुरुवात

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीला थोड्याच वेळात सुरुवात

Published On: Jan 23 2018 11:42AM | Last Updated: Jan 23 2018 11:42AMमुंबई : प्रतिनिधी

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्ववभूमीवर शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकायरणीची महत्वपूर्ण बैठक सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम वरळी येथे थोड्याच वेळात सुरू होत आहे. या बैठकीत शिवसेनेत संघटनात्मक पातळीवर काही फेरबदल केले जाण्याची शक्यता असून] युवसेनाप्रमुख आदीत ठाकरे यांना शिवसेनेच्या नेतेपदी बढती मिळण्याची शक्यता आहे. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, शिवसेना नेते संजय राऊत, मनोहर जोशी, सुभाष देसाई, सुधीर जोशी यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील शिवसेनेचे मंत्री, आमदार बैठकीस उपस्थित आहेत.