Sat, Nov 17, 2018 12:05होमपेज › Mumbai-Thane-Raigad › संविधान बचाव रॅलीला सुरूवात

संविधान बचाव रॅलीला सुरूवात

Published On: Jan 26 2018 1:16PM | Last Updated: Jan 26 2018 1:19PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या संविधान बचाव रॅलीला सुरूवात झाली आहे. विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांच्यासह शरद पवार, बिहारचे नेते शरद यादव, सुशिलकुमार शिंदे, अशोक चव्हाण , राजू शेट्टी, कॉ. डी. राजा, भालचंद्र कांगो आदी नेते संविधान बचाव रॅलीत सामिल झाले आहेत. 

केंद्रातील आणि राज्यातील सत्ताधारी भाजप पक्ष देशाचे संविधान बदलण्याच्या प्रयत्नात आहे. याविरोधात सर्वपक्षीय संविधान बचाओ रॅली काढण्यात येत आहे. भाजपने प्रत्युत्तर म्हणनू तिरंगा बचाओ रॅली काढली आहे.