होमपेज › Mumbai-Thane-Raigad › उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव यांनी घेतली राज्यपालांची भेट

उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव यांनी घेतली राज्यपालांची भेट

Published On: Jun 23 2018 5:34PM | Last Updated: Jun 23 2018 5:33PMमुंबई प्रतिनिधी  

उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष व ‘पुढारी’चे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेतली.