Sun, Aug 25, 2019 08:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रायगड : पनवेल तक्का परिसरातील झोपडपट्टीला भीषण आग

रायगड : पनवेल तक्का परिसरातील झोपडपट्टीला भीषण आग

Published On: Mar 22 2018 1:26AM | Last Updated: Mar 22 2018 1:26AMपनवेल : विक्रम बाबर 

 पनवेल शहरातील तक्का परिसरातील झोपडपट्टीला आज उशीरारात्री 12 वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमनदलाचे जवान प्रयत्न करत आहे. घटना स्थळी 5 अग्निशमन दलाच्या गाड्या आल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे. जवळपास 50 हुन अधिक झोपड्या जळल्या असल्याचे सांगितले जात आहे.  
 

 

tags : raigad, raigad news, fire in Panvel Tarka area,