Wed, Nov 21, 2018 09:16होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पाहा Live पुढारी पुरस्‍कृत महाराष्‍ट्राचे महासर्वेक्षण

पाहा Live पुढारी पुरस्‍कृत महाराष्‍ट्राचे महासर्वेक्षण

Published On: May 03 2018 8:30PM | Last Updated: May 03 2018 8:30PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

महाराष्‍ट्रातील जनतेच्या मनात काय आहे? आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्‍ट्रातील जनता कुणाला निवडणार? यांचा शोध घेण्यासाठी राज्यातील आघाडीचे दैनिक पुढारीने राज्यभरातून सर्वेक्षण केले. उद्या, शुक्रवार(दि.४) रोजी याबाबत पुढारीच्या अंकात सविस्‍तर माहिती वाचावयास मिळणार आहे. 

पाहा लाईव्‍ह महाराष्‍ट्रातील महासर्वेक्षण एबीपी माझावर