Fri, Sep 20, 2019 04:44होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हनुमंत बापट यांना राष्ट्रपती पदक जाहीर

हनुमंत बापट यांना राष्ट्रपती पदक जाहीर

Published On: Aug 14 2019 7:11PM | Last Updated: Aug 14 2019 7:07PM

file photoमुंबई : प्रतिनिधी 

स्वातंत्र्यदिनानिमित्त देण्यात येणाऱ्या राष्ट्पती पोलिस पदकांची घोषणा करण्यात आली आहे. देशाच्या सुरक्षेसंदर्भात उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल केंद्रीय गृह विभागातील हनुमंत कृष्णा बापट यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहे. 

बापट यांना यापूर्वीही १९१२ मध्ये गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पोलिस पदक मिळाले असून, शांती सेनेत बजावलेल्या उल्लेखनिय कामगिरीबद्दलही संयुक्त राष्ट्राकडून १९९२ मध्ये शांती पदकाने त्‍यांना गौरविण्यात आले आहे. बापट मूळचे चाफवडे (ता. आजरा, जि. कोल्हापूर) येथील आहेत.  

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex