Wed, Apr 01, 2020 07:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मराठी भाषा दिनानिमित्त विविध सांस्‍कृतिक कार्यक्रमाचे आयोजन (video)

मराठी भाषा दिनानिमित्त विविध सांस्‍कृतिक कार्यक्रमाचे आयोजन (video)

Last Updated: Feb 27 2020 1:23PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिन महाराष्ट्रात मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त विधानभवनात ग्रंथदिंडी, ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्‍यात आली आहे. या कार्यक्रमाला मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांनी उपस्‍थिती लावली आहे. 

सत्ताधारी आणि विरोधक मराठी भाषा दिनाचा गौरव करण्‍यासाठी पक्षभेद विसरुन सर्व एकत्र आले आहेत. यासोबतच विधिमंडळ परिसरात बारा बलुतेदारांचे चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्‍यात आले आहे.