Thu, Jan 24, 2019 06:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नॅशनल पार्क उद्यानात सांबर जखमी अवस्थेत! 

नॅशनल पार्क उद्यानात सांबर जखमी अवस्थेत! 

Published On: Mar 04 2018 12:12PM | Last Updated: Mar 04 2018 12:11PMमुंबईः प्रतिनिधी

मुंबईतील संजय गांधी राष्टीय उद्यान परिसरातील क्रांती नगर येथील डोंगर भागात रविवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारांस एक सांबर जखमी अवस्थेत आढळून आले. 

याबद्दलची माहिती जगंलातील आदिवासींनी नॅशनल पार्क प्रशासनाला दिली आहे. मात्र, अद्यापही याठिकाणी कुणीही पोहचले नाही. यामुळे सांबरच्या जीवाला धोका निर्माण झाला असल्याची माहिती नागरिकांनी दिली.