Sat, May 30, 2020 00:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आदिती तटकरेंकडे अतिरिक्त खात्‍याचा कार्यभार

आदिती तटकरेंकडे अतिरिक्त खात्‍याचा कार्यभार

Last Updated: Feb 24 2020 1:27AM
मुंबई : प्रतिनिधी 

विधी व न्याय खात्याच्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारी राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे देण्याचे आदेश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काढले आहेत