Sun, Jun 16, 2019 02:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कमला मिल दुर्घटना: राहुल गांधीचे मराठीतून ट्विट

कमला मिल दुर्घटना: राहुल गांधीचे मराठीतून ट्विट

Published On: Dec 29 2017 12:03PM | Last Updated: Dec 29 2017 12:10PM

बुकमार्क करा
मुंबई: पुढारी ऑनलाईन

मुंबईतील लोअर परळ येथील कमला मिलन कंपाऊंडमधील ट्रेड हाऊस इमारतीत झालेल्या भीषण अग्नितांडवात 15 जणांचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. राहुल गांधी यांनी मराठीतून पोस्ट करत श्रद्धांजली वाहिली आहे. 

ट्रेड हाऊस इमारतीला गुरुवारी रात्री आग लागली होती. यात 15 जणांचा मृत्यू तर 12 जण गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी पब आणि रेस्टॉरन्टच्या मालकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Image may contain: text

Image may contain: text

संबंधित बातम्या: 

कमला मिल आग:  पब मालकांवर मनुष्यवधाचा गुन्हा

मुंबई : कमला मिल अग्नितांडव, १५ जणांचा मृत्यू(व्हिडिओ)

हिवाळी आधिवेशनात राहुल गांधींचे ‘जेट लाय’ ट्विट गाजणार?