Sat, Jul 20, 2019 15:02होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई : पवईत इमारतीला आग; ८० जण सुखरुप

मुंबई : पवईत इमारतीला आग; ८० जण सुखरुप

Published On: Mar 25 2018 2:24PM | Last Updated: Mar 25 2018 2:24PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

पवईतील हिरानंदानीत नेट मॅजिक कंपनीच्या बेसमेंटमध्ये भीषण आग लागली. अग्‍निशामकच्या १५ गाड्या घटनास्‍थळी दाखल झाल्या असून बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत ८० कामगारांना इमारतीतून सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. 

सखी विहार रोड परिसरातील या इमारतीला आग लागल्याने परिसरात धुराचे लोट दिसत आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नसून जीवितहानीचे कोणतेही वृत्त अद्याप हाती आले नाही.
 

Tags : mumbai, mumbai news, fire, Andheri East