Tue, Jul 16, 2019 21:45होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई-अहमदाबाद महामार्गारील अपघातात दोघे जागीच ठार

मुंबई-अहमदाबाद महामार्गारील अपघातात दोघे जागीच ठार

Published On: Apr 10 2018 8:04AM | Last Updated: Apr 10 2018 8:34AMमुंबई : प्रतिनिधी

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर झालेल्या अपघातामध्ये दोघांनी जीव गमावला आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास महालक्ष्मी येथे लक्‍झरी आणि कंटेनरचा अपघात झाला. या अपघातामध्ये २ ठार तर ४ जखमी झाले आहेत. या दुर्घटनेची माहिती मिळताच बचाव कार्यासाठी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातामध्ये ठार झालेल्यांची ओळख अद्याप पटलेली नसून पोलिस पुढील तपास करत आहेत.