Wed, Jul 08, 2020 03:14होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुलुंड : स्वप्ननगरीच्या तळ्यातील मगर पकण्यात यश (video)

मुलुंड : स्वप्ननगरीच्या तळ्यातील मगर पकण्यात यश (video)

Last Updated: Feb 23 2020 1:05PM
ठाणे : पुढारी वृत्तसेवा

मुंबईतील मुलुंड उपनगरातील छोट्या तळात एक मगर आढळून आली. मुलुंडमधील स्वप्नंनगरी येथे इमारतीचे बांधकाम  सुरू आहे. या बांधकाम जवळच असलेल्या तळ्यात मगर वास्तव्यास होती. वनविभाग आणि वाईल्ड लाईफ वेलफेअर असोसिएशनच्या कार्यकर्त्यांनी या मगरीला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती जाळ्यात येत नव्हती. रविवार संस्थेच्या प्रयत्नांना यश आले. ही मगर ३ ते ४ फुट लांबीची असल्याचे वाईल्ड लाईफ वेलफेअर असोसिएशनच्या कार्यकर्त्या मानसी नथवानी यांनी दैनिक ‘पुढारी’शी बोलताना माहिती दिली.