Sat, Feb 23, 2019 12:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जिग्नेश मेवाणी, खालिद मुंबईत 

जिग्नेश मेवाणी, खालिद मुंबईत 

Published On: Jan 04 2018 1:49AM | Last Updated: Jan 04 2018 1:38AM

बुकमार्क करा
मुंबई :

भिमा कोरेगाव प्रकरण आणि महाराष्ट्र बंदमुळे युवा दलित नेता जिग्‍नेश मेवाणी यांचा वरळीतील कार्यक्रम रद्द केल्यानंतर आता विलेपार्लेच्या भाईदास सभागृहात होणार्‍या छात्र संमेलनात काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे. गुरुवारी सकाळी 11 पासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे समेंलन होणार आहे. भीमा कोरेगाव तणावाच्या पार्श्‍वभूमीवर मेवाणी यांच्या या संमेलनातील भाषणाकडे सुरक्षा यंत्रणांचेही विशेष लक्ष आहे.