Tue, Apr 23, 2019 23:47होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भारत बंद : राज्यभरातून संमिश्र प्रतिसाद (Photos)

भारत बंद : राज्यभरातून संमिश्र प्रतिसाद (Photos)

Published On: Sep 10 2018 1:38PM | Last Updated: Sep 10 2018 1:45PMनवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन

पेट्रोल आणि डिझेलच्या दररोज वाढणार्‍या किमतींविरोधात काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वात सर्व विरोधी पक्षांनी आज पुकारलेल्या ‘भारत बंद’ला केवळ देशभरातूनच नव्हे तर राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे. काँग्रेससह देशभरातील तसेच राज्यभरातील विरोधी पक्षांनी इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर भारत बंदला पाठिंबा दर्शवला आहे.

भारत बंद : नाशिकमध्ये बस सेवा बंद, व्‍यवहार ठप्‍प

मुंबई : काँग्रेसच्या आंदोलनकर्त्यांकडून लोकल आडवण्याचा प्रयत्‍न, अंधेरी रेल्‍वे स्‍थानकावर आंदोलन

औरंगाबाद : एपीआय कॉर्नर भवानी पेट्रोल पंपवर काँग्रेस सेवादल तर्फे गाजर वाटप, व भैस के आगे बिन बाजना असे अनोखे आंदोलन


औरंगबाद: भारत बंद मध्ये कांग्रेस महिला आघाडीचादेखील सहभाग

Image may contain: 4 people, people on stage, people standing and outdoor

Image may contain: 11 people, people standing

मोटारसायकल भंगारात घालून मनसेकडून भाजप सरकारचा निषेध

Image may contain: 9 people, crowd and outdoor

Image may contain: 6 people, people smiling, outdoor

जळगाव : भारत बंदला पाचोरा तालुक्यातून भारत बंदला मोठा प्रतिसाद

Image may contain: 5 people, people standing and outdoor

सांगली: भारत बंदला सांगलीत संमिश्र प्रतिसाद काँग्रेसच्या वतीने रॅली. गांधीगिरी करत गुलाब पुष्प देऊन बंदचे आवाहन केले

Image may contain: 8 people, people smiling, people standing, wedding, beard and outdoor

Image may contain: 3 people, people smiling, people standing, people walking, crowd, shoes and outdoor

पुणे :  भारत बंदला हिंसक वळण, पीएमटी बसवर मनसेकडून दगडफेक

बोरिवली येथे महाराष्ट्र सैनिकांनी पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा विरोध सायकल आणि घोडागाडी चालवत केला

भायखळा: पीआरपी बॉम्बे ट्रान्सपोर्ट यूनियन चा एकत्रीत यल्गार. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांचा देखील सहभाग