Fri, Sep 21, 2018 11:23होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मानवाचीच बुद्धिमत्ता श्रेष्ठ ठरणार : बक्षी

मानवाचीच बुद्धिमत्ता श्रेष्ठ ठरणार : बक्षी

Published On: Jan 01 2018 2:01AM | Last Updated: Jan 01 2018 1:26AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

आतापर्यंत मी आठ हजारहून अधिक लोकांना संशोधनासाठी प्रोत्साहित केले असून  मला जगभरातील किमान दहा लाख लोकांना अशा प्रकारे संशोधनात्मक दिशा देण्याचे ध्येय टेकफेस्टमध्ये आलेल्या सर्वात तरुण आयबीएम विकासक तन्मय बक्षी याने जाहीर केले. कृत्रिम बुद्धिमत्तेपेक्षा नेहमी मानवाचीच बुद्धिमत्ता श्रेष्ठ ठरणार, असे भाकीतही त्याने वर्तवले.