Thu, Apr 25, 2019 15:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › प्रेयसीशी लग्नासाठी पतीने पत्नीला पेटवले

प्रेयसीशी लग्नासाठी पतीने पत्नीला पेटवले

Published On: Jun 21 2018 1:35AM | Last Updated: Jun 21 2018 12:33AMभिवंडी : प्रतिनिधी

प्रेयसीशी लग्‍नासाठी पतीने पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना गोवेनाका येथे घडली. पूनम मनोज सिंग (25) असे तिचे नाव आहे. पती मनोज श्रीकृष्ण सिंग (30) याचे तुर्भे येथील महिलेशी प्रेमसंबंध आहेत. त्याने तिच्याशी लग्न करण्याचे ठरवले होते. त्यासाठी पूनमकडे विचारणा केली. मात्र तिने त्यास नकार दिला. त्यामुळे मनोज याने तिला पेटवून दिले.