Wed, Aug 21, 2019 15:23होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हापूसला सोन्याचा भाव

हापूसला सोन्याचा भाव

Published On: Apr 18 2018 2:01AM | Last Updated: Apr 18 2018 1:55AMनवी मुंबई : प्रतिनिधी 

 अक्षय्य तृतीयेला नवी मुंबईच्या एपीएमसीमध्ये 150 ते 500 रुपयांपर्यत मिळणारा आंबा यावर्षी 300 ते 900 रुपये घाऊक बाजारात विकला जात आहे. तर किरकोळ बाजारात तो 500 ते 1500 च्या घरात डझनाचा भाव आहे.

त्यामुळे गेल्या वर्षांच्या तुलनेत मात्र यंदा आंब्याची आवक 50 टक्क्यांनी घटल्याने सोन्याच्या दरात आंबा विकत घेण्याची वेळ ग्राहकांवर आल्याचे घाऊक व्यापारी संजय पानसरे यांनी पुढारीला सांगितले.

Tags : Mumbai, Hapus, Gold price , Mumbai news,