Sun, Jul 21, 2019 12:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईतील शेवटच्या खासगी हत्तीचा मृत्यू 

मुंबईतील शेवटच्या खासगी हत्तीचा मृत्यू 

Published On: Jan 26 2018 6:34PM | Last Updated: Jan 26 2018 6:20PMमुंबई : प्रतिनिधी

खासगी मालकी असलेल्या दहिसरमील ३० वर्षांच्या हत्तीचा आज मृत्यू झाला. विशेष म्हणजे मुंबईतील हा शेवटचा खासगी हत्ती होता. मालक सभाशंकर पांडे यांच्या मालकीचा तो हत्ती होता. हा हत्ती मुंबई परिसरात धार्मिक कार्यक्रमांसाठी वापरला जात होता.