होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मनसेने गुंडगिरी सोडावी : संजय निरुपम

मनसेने गुंडगिरी सोडावी : संजय निरुपम

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

मुंबईतील विक्रोळी भागात फेरीवाल्यांना हटविण्यासाठी आलेल्या महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली. या घटनेबद्दल संजय निरूपम यांनी ट्विटरवरून गुंडगिरी सोडण्याचे ट्विट केले आहे. 

रविवारी विक्रोळीमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली होती. मात्र आमचा हिसेंवर विश्वास नाही. गरीब फेरीवाल्यांवर मनसेकडून नेहमी गुंडगिरी करण्यात आली तर, पोलिसांसमोरच त्याचे प्रतित्युर मिळणार असल्याचे ट्विट निरुपम यांनी केले आहे. मनसेने गुंडागर्दी सोडावी, असे ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे.