होमपेज › Mumbai-Thane-Raigad › छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा (Photo)

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा (Photo)

Published On: Jun 06 2018 11:49AM | Last Updated: Jun 06 2018 4:00PMरायगड : पुढारी ऑनलाईन

निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू  श्रीमंतयोगी असा जयघोष करत आज लाखो शिवभक्तांनी रायगडावर हजेरी लावली. लाखो भक्तांनी लाडक्या राजाचा शिवराज्याभिषेक सोहळा ‘याची देही याची डोळा’ पाहिला. 

345 वर्षांपूर्वी किल्ले रायगडावर सप्त नद्यांच्या अभिषेकामध्ये सार्वभौम राजाचा राज्याभिषेक सोहळा साजरा झाला होता. बुधवारी हजारो शिवभक्‍तांच्या उपस्थितीमध्ये किल्ले रायगडाच्या राजदराबारामध्ये तारखेनुसार अखिल भारतीय राज्याभिषेक महोत्सव समिती, दुर्गराज रायगड यांच्या संयुक्‍त विद्यमाने हा सोहळा साजरा झाला. 

महोत्सवास किल्ले रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार छत्रपती संभाजीराजे त्यांचे सुपुत्र युवराज शहाजीराजे यांची उपस्थिती
 

Image may contain: one or more people, indoor and food

शिवराज्यभिषेक सोहळ्यासाठी फुलांच्या रांगोळीच्या पायघड्या

Image may contain: one or more people, people sitting and indoor

शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला अभिषेक घालतानाचे छायाचित्र

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवाजी महाराज यांना पुष्पहार अपर्ण करत आहेत.

Image may contain: 1 person, sitting, crowd and outdoor

शिवभक्तांची अलोट गर्दी

Image may contain: 7 people, crowd and outdoor

Image may contain: 3 people, crowd and outdoor

Image may contain: 6 people, crowd and outdoor

Image may contain: one or more people, crowd and outdoor

Image may contain: one or more people, crowd, shoes and outdoor

Image may contain: one or more people

Image may contain: 8 people, people standing and outdoor

पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, वाहतूककोंडी टाळण्यासाठी पाचाडपर्यंतच या वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे.
 

Image may contain: mountain, sky, tree, outdoor and nature

 

Image may contain: one or more people, mountain, outdoor and nature

Image may contain: mountain, sky, car, outdoor and nature

शिवराज्यभिषेक सोहळा मिरवणुक

शिवराज्यभिषेक सोहळा मिरवणुक