Wed, Oct 16, 2019 19:45



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अश्विनी बिद्रे : पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांना सह आरोपी करा 

अश्विनी बिद्रे : पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांना सह आरोपी करा 

Published On: Dec 28 2017 1:08PM | Last Updated: Dec 28 2017 1:10PM

बुकमार्क करा




पनवेल : विक्रम बाबर

पोलिस अधिकारी आश्विनी बिंद्रे प्रकरणात नवी मुबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनाही सह आरोपी करण्याची मागणी बिंद्रे कुटुंबानी केली आहे. अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणी तपासात सहकार्य केले नसल्यामुळेच त्यांना सह आरोपी करण्याची मागणी बिंद्रे कुटुंबीयांनी केला आहे. 

पोलिस आयुक्त यांनी आरोपींना सहकार्य केल्याचा आरोप कुटूंबाने केला आहे. आश्विनी बिंद्रे यांचा भाऊ आनंद बिंद्रे आणि त्याचे पती राजू गोरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना हे आरोप केले आहेत.