Mon, Jun 24, 2019 20:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विराट कोहली-अनुष्काचे मुंबईत रिसेप्शन (फोटो)

विराट कोहली-अनुष्काचे मुंबईत रिसेप्शन (फोटो)

Published On: Dec 26 2017 10:14PM | Last Updated: Dec 27 2017 1:15AM

बुकमार्क करा

मुंबईः प्रतिनिधी

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाची दुसरी रिसेप्शन पार्टी आज मुंबईतील सेंट रेजिस हॉटेलमध्ये ठेवण्यात आली आहे. या पार्टीला दिग्गज क्रिकेटरांच्यासहित बॉलिवूडच्या मंडळींनी उपस्थिती लावली आहे. 

या रिसेप्शन सोहळ्याला टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे याच्यासह माजी क्रिकेटर संदीप पाटील, सुनील गावसकर, सचिन तेंडूलकर, वीरेंद्र सेहवाग उपस्थित होते. तसेच जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जाडेजा, मनीष पांडे, उमेश यादव, एम एस धोनी यांच्यासह अनेक खेळाडूंनी हजेरी लावली आहे. दुसरीकडे बॉलिवूडमधील दिग्दर्शक आणि निर्माता राजू हिरानी, विधू विनोद चोपडा, अभिनेता बोमन ईराणी, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, बोमन इराणी, ऐश्वर्या राय-बच्चन, माधुरी दीक्षित, कंगना राणावत, रेखा,  ए.आर. रेहमान यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.

 

Image may contain: 6 people, people smiling, people standing and suit

Image may contain: 5 people, people smiling, people standing, wedding and outdoor

Image may contain: 5 people, people smiling, people standing and wedding

Image may contain: 4 people, people smiling, people standing

Image may contain: 2 people, people standing and outdoor

Image may contain: 6 people, people smiling, people standing, wedding and suit

Image may contain: 2 people, people smiling, people standing and outdoor

Image may contain: 4 people, people smiling, people standing, wedding and outdoor