Mon, Jul 22, 2019 03:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सिडको मैदानात ९९ जोडपी विवाहबद्ध होणार 

सिडको मैदानात ९९ जोडपी विवाहबद्ध होणार 

Published On: Jan 30 2018 1:22PM | Last Updated: Jan 30 2018 1:22PMनवी मुंबई : प्रतिनिधी 

खारघर येथील सिडको मैदानात आज ९९ जोडपी विवाहबद्ध होणार आहेत. दरवर्षी प्रमाणे यंदाही ५१ व्या संत समागम सोहळ्या निमित्‍त सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या विवाह सोहळ्यात ९९ जोडपी  विवाहबद्ध होतील. 

या सोहळ्यासाठी सिडको मैदानात मोठ्या संख्येने अनुयायी उपस्थित आहेत.