Mon, Jan 21, 2019 02:44होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे : मुंब्र्यात प्लास्टिकची ३० गोदामे जाळून खाक (व्हिडिओ)

ठाणे : मुंब्र्यात प्लास्टिकची ३० गोदामे जाळून खाक(व्हिडिओ)

Published On: Sep 12 2018 8:42AM | Last Updated: Sep 12 2018 8:42AMठाणे : खास प्रतिनिधी

मुंब्रा-शीळ फाटा येथील भारत मारमेतजवळील प्लास्टिकच्या ३० गोदामांना बुधवारी पहाटे पाच वाजता भीषण आग लागली. ही आग विझविण्याचे काम अग्निशमन दलाचे जवान करीत आहेत. या आगीत कोणीही जखमी झाले नसून, आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम अग्निशमन दलाचे ५ बंब, ५ पाण्याचे टँकर आणि आपत्कालीन पथकाचे जवान करीत आहेत. आता परिस्थिती नियंत्रणात आहे.