Fri, Apr 26, 2019 01:23होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोकण  रेल्वेच्या 3 विशेष गाड्या 

कोकण  रेल्वेच्या 3 विशेष गाड्या 

Published On: May 05 2018 1:22AM | Last Updated: May 05 2018 12:56AMमुंबई : प्रतिनिधी 

उन्हाळ्याच्या सुटीमध्ये कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने सीएसएमटी ते करमाळी व पनवेल ते करमाळी दरम्यान 9 व 10 मे रोजी तीन विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांचे आगावू आरक्षण 7 मे पासून सुरू होणार आहे. 

गाडी क्रमांक 01127 सीएसएमटी - करमाळी

दिनांक : बुधवार 9 मे 2018
सीएसएमटी येथून सुटण्याचा वेळ : मध्यरात्री 12.20 
करमाळीला पोहचण्याचा वेळ : सकाळी 11.30 वा. 

गाडी क्रमांक - 01128 करमाळी - सीएसएमटी

दिनांक शुक्रवार 11 मे 2018
करमाळी येथून सुटण्याचा वेळ : सकाळी 10.20 वा. 
सीएसएमटीला पोहचण्याचा वेळ : रात्री 11.15 वा.
थांबे : ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, थिविम

गाडी क्रमांक 01129 पनवेल - करमाळी

दिनांक : बुधवार 9 मे 2018
पनवेल येथून सुटण्याचा वेळ : मध्यरात्री 11.40 
करमाळीला पोहचण्याचा वेळ : सकाळी 9.00 वा. 

गाडी क्रमांक - 01130 करमाळी - पनवेल

दिनांक बुधवार 9 मे 2018
करमाळी येथून सुटण्याचा वेळ : दुपारी - 2 वा. 
पनवेल पोहचण्याचा वेळ : रात्री 10.40 वा.
थांबे : रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, थिविम

गाडी क्रमांक 01131

पनवेल - करमाळी
दिनांक : गुरूवार 10 मे 2018
पनवेल येथून सुटण्याचा वेळ : मध्यरात्री 11.40 
करमाळीला पोहचण्याचा वेळ : सकाळी 9.00 वा. 

गाडी क्रमांक - 01132

करमाळी - पनवेल
दिनांक : गुरूवार 10 मे 2018
करमाळी येथून सुटण्याचा वेळ : दुपारी - 1.40 वा. 
पनवेल पोहचण्याचा वेळ : रात्री 10.15 वा.
थांबे : रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, थिविम

Tags : Mumbai, 3, special, trains, Konkan, Railway