Tue, Apr 23, 2019 09:42होमपेज › Marathwada › उस्मानाबाद : दोन बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू

उस्मानाबाद : दोन बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू

Published On: Mar 20 2018 8:00PM | Last Updated: Mar 20 2018 8:15PMतेर (उस्मानाबाद): प्रतिनीधी

उस्मानाबाद तालुक्यातील डकवाडी येथे दोन बालकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  काल (सोमवार 19 मार्च) रात्री उशीरा ही घटना घडल्याचे समजते.

डकवाडी येथील सुमित बालाजी डक(वय 9) व प्रवण साहेबराव डक(वय 11) ही बालके 19 माचंच्या दुपारी  घरातून निघून गेले. बालके कोठे गेली म्हणून घरातील सगळे बालकांचा  शोध घेवू लागले. राञी 10 च्या दरम्यान डकवाडीच्या तळयाजवळ बालकांची कपडे दिलसली. नागरीकानी तळयात तपास केल्यानंतर दोन्ही बालकाची डेड बॉडी हाती लागली. बालकाच्या दुर्दैवी मृत्यूमुळे संपूर्ण डकवाडीत शोककळा पसरली आहे.

पोलिस हवालदार प्रकाश राठोड यानी पंचनामा केला. यानंतर बालकांना श्ववविच्छेदनासाठी तेरच्या ग्रामीण रूग्नालयात आणले. श्वविच्छेदनानंतर प्रेत कूटूंबाच्या ताब्यात देण्यात आली.  बालकाच्या म्रत्यूमूळे डकवाडीत शोककळा पसरली आहे.

 

Tags : Osmanabad, Osmanabad news, two children drown in lake, dakwadi