जळगाव : 'ते' आरोपी भाजपच्या पोस्टरमधून 'गायब'!

Published On: Sep 12 2019 3:12PM | Last Updated: Sep 12 2019 3:12PM
Responsive image
घरकुलातील दोषींना भाजपच्या बॅनरवरून वगळण्यात आले आहे.


जळगाव : पुढारी ऑनलाईन

जळगाव शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीच्या स्वागतासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही भाजपकडून घाणेकर चौकात व्यासपीठ थाटण्यात आले आहे. व्यासपीठावर लावण्यात आलेल्या बॅनरवरून घरकूल घोटाळा प्रकरणी दोषी असलेल्या विद्यमान नगरसेवकांचे फोटो वगळण्यात आले असल्याचे दिसून आले.

भाजपचे व्यासपीठ यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठे करण्यात आले आहे. परंतु, बॅनरवरून काही विद्यमान नगरसेवकांचे फोटो वगळण्यात आले आहेत. यामध्ये भाजप मनपा गटनेते भगत बालाणी, सिंधुताई कोल्हे, कैलास सोनवणे यांचा समावेश आहे. नगरसेवक भगत बालाणी व कैलास सोनवणे यांना नुकतेच घरकुल घोटाळ्याप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली आहे तर सिंधुताई कोल्हे यांच्यावर वेगळा खटला चालविला जाणार आहे.भारतातील एक टक्के श्रीमंताकडे ७० टक्के लोकांपेक्षा जास्त संपत्ती 


विद्यार्थ्यांनी झुंजार वृत्तीच्या अनिल कुंबळेचा आदर्श घ्यावा : पंतप्रधान मोदी


'चव्हाणांच्या गौप्यस्फोटामुळे शिवसेनेचा खरा चेहरा उघड'


CAA विरोधात २४ जानेवारीला राज्यव्यापी बंद


तंत्रज्ञानाचे भय बाळगू नका, त्याचे गुलामही बनू नका; पीएम मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र


हिटमॅन रोहितने उलगडले धडाकेबाज खेळीचे रहस्य!


आत्महत्याग्रस्त शेतकरी पत्नीस मिळाला राज्याभिषेकाचा मान!  


संत निवृत्तीनाथांची भुजबळांच्या हस्ते शासकीय पूजा (video)


शरद पवार इंदू मिलच्या जागेची पाहणी करणार!


परवीन बॉबीचा घरात ३ दिवस पडून होता मृतदेह