Sun, Oct 20, 2019 01:20होमपेज › Marathwada › पोलिस वाहनाला अपघात, पोलिस उपनिरीक्षकांसह ५ जण जखमी

पोलिस वाहनाला अपघात, पोलिस उपनिरीक्षकांसह ५ जण जखमी

Published On: Dec 08 2017 6:19PM | Last Updated: Dec 08 2017 6:19PM

बुकमार्क करा

धुळे : प्रतिनिधी

धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याच्या दौर्‍यावर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या सभा स्थळांची तपासणी करण्यासाठी जात असलेल्या धुळ्याच्या श्‍वान पथकाचे वाहन उलटून अपघात झाला. या अपघातात उपनिरीक्षकासह पाच पोलिस जखमी झाले आहेत.

जखमींना सोनगीर रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.