होमपेज › Marathwada › बीड : मराठा आरक्षणप्रश्नी बीडमध्ये शिक्षकांचा विराट मोर्चा

बीड : मराठा आरक्षणप्रश्नी बीडमध्ये शिक्षकांचा विराट मोर्चा

Published On: Aug 04 2018 1:14PM | Last Updated: Aug 04 2018 1:14PMबीड: मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा देत बीडमध्ये शनिवारी दुपारी जिल्ह्यातील हजारो शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यलयावर विराट मोर्चा काढला. छत्रपती शिवाजी महारांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चामुळे अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती. या मोर्चात शिक्षिकाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.