Fri, Apr 19, 2019 11:58होमपेज › Marathwada › आमदार अंजली निंबाळकर यांना मातृशोक

आमदार अंजली निंबाळकर यांना मातृशोक

Published On: Jun 26 2018 9:12AM | Last Updated: Jun 26 2018 9:12AMउमरगा (जि. उस्मानाबाद ) : प्रतिनिधी

शहरातील जेष्ठ महिला तथा कै. डॉ. रमेश पाटील यांच्या पत्नी आणि खानापूर(बेळगाव)तालुक्याच्या आमदार अंजलीताई निंबाळकर यांच्या मातोश्री रूपाताई रमेशराव पाटील यांचे दीर्घ आजाराने निधन झाले.