होमपेज › Marathwada › काय? मराठवाड्यात झाली बर्फवृष्टी see pics
काय? मराठवाड्यात झाली बर्फवृष्टी see pics
Published On: Feb 11 2018 10:21AM | Last Updated: Feb 11 2018 10:21AM
पुढारी ऑनलाईन
मराठवाड्यातील बीड आणि जालना जिल्हातील अनेक ठिकाणी रविवारी पहाटे अनेक गारांसह अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगली धांदल उडाली...वारा आणि भल्यामोठ्या गारा एकत्र पडल्याने शेतकरी मात्र हवालदील झाला आहे.