Wed, Aug 21, 2019 14:46होमपेज › Marathwada › परळी परिसरात गारपीटीचा पाऊस 

परळी परिसरात गारपीटीचा पाऊस 

Published On: Feb 13 2018 8:12PM | Last Updated: Feb 13 2018 8:12PM परळी वैजनाथ : प्रतिनिधी

गेल्या दोन दिवसांपासून बीड जिल्हयात  पडत असलेल्या अवकाळी पावसाने मंगळवारी परळीतही हजेरी लावली. दुपारपर्यंत वातावरण साधारण होते. मात्र, दुपारी २ नंतर वातावरणात अचानक बदल होऊन वातावरण ढगाळ झाले.  सायंकाळी ५ च्या दरम्यान अचानक गारांसह अवकाळी पाऊस सुरू झाला. सोबत थोडया गाराही पडल्या हा अवकाळी पाऊस १०- ५ मिनीट  पडला.