Mon, Apr 22, 2019 03:56होमपेज › Marathwada › उस्‍मानाबादमध्ये दुचाकीच्या धडकेत एक ठार 

उस्‍मानाबादमध्ये दुचाकीच्या धडकेत एक ठार 

Published On: Feb 13 2018 8:06PM | Last Updated: Feb 13 2018 8:06PMउस्‍मानाबाद : प्रतिनिधी

वडगांव ( सि ) कडे जाणाऱ्या दुचाकीला पाठीमागुन येणाऱ्या दूचाकीस्वाराने धडक दिल्याने एकाचा मृत्‍यू झाला. तर, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. पिंटू मोरे (रा.वडगांव सि) असे मृत्‍यू झालेल्‍या दुचाकीस्‍वाराचे नाव आहे. 

जखमींची नावे समजू शकली नसून, त्‍यांच्यावर रूग्‍णालयात उपचार सुरु आहेत.