अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्ध व्यक्तीचा मृत्यू 

Last Updated: Oct 09 2019 7:45PM
Responsive image


सोनपेठ : प्रतिनिधी 

सोनपेठ (जि. परभणी) येथील बसस्थानकाच्या प्रवेश द्वारावर बुधवार दि.९ ऑक्टोबर रोजी सकाळी अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. साहेबराव पवार (वय ६५, रा. सायखेड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

बुधवारी सकाळी सातच्या सुमारास सोनपेठ येथील बसस्थानकाच्या प्रवेश द्वाराजवळ अज्ञात वाहनाने साहेबराव पवार यांना धडक दिली. या धडकेत ते जबर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सोनपेठ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. सतीश शिंदे यांच्या फिर्यादीवरुन सोनपेठ पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनाच्या चालका विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास एएसआय बळीराम जाधव हे करत आहेत.केंद्र सरकारकडून एनआयएच्या संदर्भात अद्यापही पत्र नाही : अनिल देशमुख


नांदेड : दारु दुकान बंदसाठी महिलांचा एल्गार


बीड : बेपत्ता मुलीचा मृतदेह आढळला तलावात 


मुंबई : संजय दौंड यांचा विधानपरिषद सदस्य म्हणून शपथविधी


आपण एका गाडीत बसू शकलो नाही, मात्र एकाच स्‍टेशनवर एकत्र आलो - उद्धव ठाकरे 


विराटचा 'तो' व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल


अशोक चव्हाणांची बोलण्याची पद्धत चुकली : नवाब मलिक


एनआयएला कागदपत्रे द्यावीच लागतील; पुणे पोलिसांच्या भूमिकेवर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया


चक्क उंदरामुळे २४ तास थांबले विमान


दारूच्या आहारी गेल्यामुळे बाद झालं होतं श्रुती हासनचं करिअर