Sun, Jul 21, 2019 16:13
    ब्रेकिंग    होमपेज › Marathwada › भिवंडीत २६ जणांना जेवनातून विषबाधा, ५ गंभीर 

भिवंडीत २६ जणांना जेवनातून विषबाधा, ५ गंभीर 

Published On: Jan 17 2018 10:57PM | Last Updated: Jan 17 2018 10:57PM

बुकमार्क करा
भिवंडी : प्रतिनिधी

शहरातील रोशनबाग येथे  जेवणातून २६ जणांना विषबाधा झाली आहे. यातील ५ जणांची प्रकृती गंभीर आहे. विषबाधा झालेल्‍या सर्वांना उपचारासाठी रूग्‍णालयात दाखल करण्यात आले आहे. 

दारुल ऊलम दिवानशहा मदरसा मधील मुले जेवणासाठी मदरसा येथे गेली होती. जेवनानंतर या मुलांना विषबाधा झाल्‍याचे समोर आले. ही बाब लक्षात येताच सर्वांना तात्‍काळ रूग्‍णालयात दाखल करण्यात आले.