Wed, Jul 24, 2019 08:35होमपेज › Konkan › आगामी तीन दिवस कोकणात मुसळधार

आगामी तीन दिवस कोकणात मुसळधार

Published On: Jul 21 2018 10:45PM | Last Updated: Jul 21 2018 10:14PMरत्नागिरी : प्रतिनिधी 

‘आयएमडी’कडून प्राप्त झालेल्या संदेशानुसार रत्नागिरीसह  सिंधुदुर्ग जिल्ह्यात 22 ते 24 जुलै या कालावधीत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. वर्षा सहलीच्या निमित्ताने जिल्ह्यातील तलाव, नद्या आणि धबधब्याच्या ठिकाणी जाणार्‍या पर्यटकांनी  जोरदार पावसाने पाण्याचा स्तरआणि जोर वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन अशा स्थळावर सावधगिरी बाळगण्याच्या सूचना केल्या आहेत.गेले तीन दिवस पावसाचा जोर ओसरलेला आहे.