Thu, Jan 17, 2019 10:14होमपेज › Konkan › जाम खालापूर टोलनाक्‍यापासून ७ किमी वाहनांच्या रांगा

जाम खालापूर टोलनाक्‍यापासून ७ किमी वाहनांच्या रांगा

Published On: Dec 23 2017 10:38AM | Last Updated: Dec 23 2017 10:37AM

बुकमार्क करा

रायगड : प्रतिनिधी

नाताळ सणाच्या निमित्ताने सलग सुट्ट्या लागून आल्याने मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर पर्यटकांच्या वाहनांमुळे जाम खालापूर टोल नाक्यापासून ७ किलो मीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. आयआरबी कंपनीचे खालापूर टोल नाक्यावरील व्यवस्थापन अधिकारी हेंमत रातोडकर यांनी सकाळपासून पाच लेन जादा सोडल्या असल्याचे सांगण्यात आले आहे.

वाहतूक कोंडी रोखण्यासाठी आयआरबी कंपनीचे अधिकारीही वाहन चालकांना सूचना करण्यासाठी महामार्गावर दाखल झाले आहेत.