Tue, Jul 16, 2019 00:08होमपेज › Konkan › मुंबई-गोवा महामार्गा टेम्‍पो पलटी, जीवित हानी नाही

मुंबई-गोवा महामार्गा टेम्‍पो पलटी, जीवित हानी नाही

Published On: May 29 2018 10:24AM | Last Updated: May 29 2018 10:00AMकणकवली : प्रतिनिधी

मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सुरू असताना मार्गावर पडलेल्या खडड्याचे अंदाज न आल्याने आयशर टेम्पोला पलटी झाला. बेळणे येथील हॉटेल आशीषनजीक हा अपघात झाला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र आयशर टेम्पो व आतील मालाचे मोठे नुकसान झाले आहे.

सकाळी सहा वाजता हा अपघात घडला. महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू.