Wed, Mar 20, 2019 02:34होमपेज › Konkan › सिंधुदुर्ग: कुडाळमध्ये शांततेत मोर्चा, महिलांचा सहभाग

सिंधुदुर्ग: कुडाळमध्ये शांततेत मोर्चा, महिलांचा सहभाग

Published On: Aug 09 2018 12:13PM | Last Updated: Aug 09 2018 12:12PMसिंधुदुर्ग: प्रतिनिधी

कुडाळ तालुक्यातून जवळपास अडीच ते तीन हजार सकल मराठा बांधव मोठ्या संख्येने कुडाळ नवीन एसटी डेपो मैदानावर उपस्थिती झाले आहेत. 

एक मराठा, लाख मराठा घोषणांनी परिसर दणाणून सोडला आहे.आंदोलक कुडाळ एसटी डेपो मैदानावरून पंचायत समितीमार्गे शांततेत रॅलीद्वारे  कुडाळ पोलिस स्थानकाच्या दिशेने रॅली काढण्यात आली. या रॅलीत महिलांची मोठी उपस्थिती आहे.