Wed, Jul 24, 2019 12:35होमपेज › Konkan › महाडजवळ दुचाकीला कारने उडवले, दुचाकीस्‍वार जखमी

महाडजवळ दुचाकीला कारने उडवले, दुचाकीस्‍वार जखमी

Published On: Mar 20 2018 11:53AM | Last Updated: Mar 20 2018 12:57PMमहाड : प्रतिनिधी

नातेहून महाड शहराच्या दिशेने जाणार्‍या दुचाकी (एमएच १३ क्‍यू ८९६) ला गोव्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या कार (एमएच ०६ बीएम ७००७) ने जोरात धडक दिली. यामध्ये दुचाकीस्‍वार जबर जखमी झाला आहे. जखमीला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

हा अपघात शहरानजीक राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या नाते खिंड परिसरात झाला आहे .