Thu, Jun 27, 2019 17:53होमपेज › Konkan › 'लवादाकडे म्हणणे मांडा, सकारात्मक निर्णय घेऊ'

'लवादाकडे म्हणणे मांडा, सकारात्मक निर्णय घेऊ'

Published On: Nov 30 2017 11:31PM | Last Updated: Nov 30 2017 10:44PM

बुकमार्क करा

कणकवली : प्रतिनिधी

महामार्ग चौपदरीकरणात बाधित होणार्‍या कणकवलीतील प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या रास्तच आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकार्‍यांच्या लवादाकडे अपील दाखल करावे. आपले ओएसडी स्वतः याविषयी लक्ष ठेवून मला याबाबतची डे-टू-डे अपडेट  देतील. जिल्हाधिकार्‍यांचा जो काही निर्णय असेल तो निश्‍चितपणे सकारात्मक असेल. प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी,