कणकवली : प्रतिनिधी
दै.पुढारीच्या 79 व्या वर्धापनदिनानिमित्त सोमवार दै.पुढारी परिवाराला सिंधुदुर्ग जिल्हयातील राजकीय, सामजिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दै.पुढारी जिल्हा कार्यालयात प्रत्यक्ष येवून तर काहींनी दुरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.
यामध्ये माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे, सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खा.विनायक राऊत, आ.वैभव नाईक, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख अरूण दुधवडकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, युवा नेते संदेश पारकर, प्रदेश चिटणीस राजन तेली, अॅड.अजित गोगटे, आ.नितेश राणे, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, जि.प.अध्यक्षा सौ.रेश्मा सावंत, जि.प.उपाध्यक्ष रणजित देसाई, युवक राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अबिद नाईक, जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डॉन्टस, मनसे जिल्हाध्यक्ष राजन दाभोळकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विकास सावंत, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता श्री.नाईक, उपकार्यकारी अभियंता राजन डवरी, सा.बा.कणकवली विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप व्हटकर, जि.प.चे कार्यकारी अभियंता प्रदीप खांडेकर, महामार्ग प्राधिकरण कार्यकारी अभियंता प्रमोद बनगोसावी, एसटी कामगार संघटनेचे विभागीय सचिव दिलीप साटम, विनय राणे, इटंक विभागीय अध्यक्ष अशोक राणे, जि.प.सदस्या सौ.राजलक्ष्मी डिचोलकर, पं.स.सदस्य मंगेश सावंत, भाजपचे प्रवक्ते काका कुडाळकर, प्रभाकर सावंत, राजू राऊळ, कला शिक्षक प्रसाद राणे, प्रा.जगदीश राणे, सौ.स्नेहा राणे, रोटरीचे अध्यक्ष दादा कुडतरकर, संतोष कांबळे, नितीन म्हापणकर, माजी नगराध्यक्षा सौ.मेघा गांगण, अजय गांगण, शेतकरी संघाचे अध्यक्ष विठ्ठल देसाई, उपाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, निवृत्त केंद्रप्रमुख रवींद्र मुसळे, वैभववाडीचे नगराध्यक्ष संजय चव्हाण, दिनेश राणे, संदीप परब, ज्येष्ठ पत्रकार माधव कदम, संतोष वायंगणकर, विजय शेट्टी, संतोष राऊळ, चंद्रशेखर तांबट, मोहन पडवळ, परेश पेडणेकर, छायाचित्रकार संजय राणे, पत्रकार राजेश सरकारे, तुषार सावंत, भास्कर रासम, रमेश जोगळे, दिगंबर वालावलकर, स्वप्नील वरवडेकर, अजय कांडर, भगवान लोके, लक्ष्मीकांत भावे, तुळशीदास कुडतरकर, प्रदीप भोवड, आपला कोकण लाईव्हचे विशाल रेवडेकर, विराज गोसावी, कोकण नाऊचे विकास गावकर, राजा दळवी, परेश राऊत, दिलीप हिंदळेकर, विजय गावकर,जिल्हा अधिक्षक शिवाजी शेळके, कृषी तांत्रिक अधिकारी अरूण नातू, कणकवली तालुका कृषी अधिकारी विठ्ठल राऊत, कणकवलीचे मंडळ कृषी अधिकारी राजन सावंत, कृषी सहाय्यक श्री.पेडणेकर, च.वा.राणे, ओटव सरपंच हेमंत परुळेकर, पंढरीनाथ पारकर, काँग्रेेसचे जिल्हा उपाध्यक्ष नागेश मोर्ये, जि.प.सदस्य नागेंद्र परब, जिल्हा पत्रकार संघाचे गजानन नाईक, संजय मालंडकर, नाभिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर, ज्येष्ठ दशावतारी कलावंत जी.के.तांबे, युवासेना जिल्हाध्यक्ष अॅड.हर्षद गावडे, कणकवलीचे सहाय्यक पोलिस निरिक्षक अमोल साळुंखे, उपनिरिक्षक विनायक चव्हाण, भालचंद्र साटम, डॉ.अभिनंदन मालणकर, प्रशांत वनसकर, सुजित जाधव, प्रा.सौ.सिमा हडकर-तांबे, एन.बी.सावंत, तलाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष एस.व्ही.गवस, सरचिटणीस डि.एम.पाटील,उद्योजक विलास सावंत, माजी सभापती तुळशीदास रावराणे, पं.स.सदस्य मनोज रावराणे, जिल्हा व्यापारी संघाचे अध्यक्ष विजयकुमार वळंजू, सरचिटणीस महेश नार्वेकर, विजय पारकर, राजन पारकर आदींसह अनेकांनी शुभेच्छा दिल्या.