Tue, Jan 22, 2019 20:51होमपेज › Konkan › खारघरमध्ये भाजप नगरसेवकाची हॉटेल मालकाला मारहाण (video)

खारघरमध्ये भाजप नगरसेवकाची हॉटेल मालकाला मारहाण (video)

Published On: Aug 13 2018 12:32PM | Last Updated: Aug 13 2018 12:00PMपनवेल : विक्रम बाबर 

खारघरमध्ये एका हॉटेल व्यवसायिकाला भाजप नगरसेवकांनी हॉटेलमध्ये घुसून मारहाण केल्याचा घटना समोर आली आहे. या मारहाणीनंतर हॉटेल व्यवसायिकांनी खारघर पोलिस ठाणे गाठून मारहाणी विरोधात तक्रार दिली आहे. भाजप नगरसेवकानेही मारहाण केल्याचा आरोपी हॉटेल मालकांनी केला आहे. मारहाणीचा घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

या घटनेची नोंद खारघर पोलिसात झाली आहे.