Thu, Nov 15, 2018 20:06होमपेज › Konkan › चिपी विमानतळावर पहिले विमान उतरलं!(व्हिडिओ)

चिपी विमानतळावर पहिले विमान उतरलं!(व्हिडिओ)

Published On: Sep 12 2018 2:40PM | Last Updated: Sep 12 2018 3:30PMसिंधुदुर्ग : पुढारी ऑनलाईन

सिंधुदूर्गातील चिपी विमानतळावर आज पहिले विमान उतरलं. या विमानातून गणपती बापाचं आगमन झाले. विमानतळावर पहिल्यांदाच विमान उतरल्याने विमान पाहण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

या विमानाने चेन्नई येथून उड्डाण केले होते. ते आज चिपी विमानतळावर उतरले.  विमानाची चाचणी घेण्यासाठी हे विमान उतरवण्यात आले आहे.