होमपेज › Konkan › कणकवलीतील तळेरेमध्ये कापड दुकान जळून खाक

कणकवलीतील तळेरेमध्ये कापड दुकान जळून खाक

Published On: Jan 15 2018 9:27AM | Last Updated: Jan 15 2018 9:26AM

बुकमार्क करा
कणकवली : प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील तळेरे बाजारपेठ येथील बँक आँफ इंडियाच्या खाली तळ मजल्यावर असणाऱ्या लक्ष्मी क्‍लॉथ सेंटरला शाँर्टसर्कीटमुळे आग लागली. यामध्ये संपूर्ण दुकान आगीत जळून खाक झाले आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ग्रामस्‍थांनी आग विझविण्यासाठी प्रयत्‍न केले. पहाटे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.