होमपेज › Konkan › कारची दुचाकीला धडक बसून मायलेक जखमी

कारची दुचाकीला धडक बसून मायलेक जखमी

Published On: Jan 07 2018 2:02AM | Last Updated: Jan 06 2018 10:06PM

बुकमार्क करा
रत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

रत्नागिरी एमआयडीसीत स्विफ्ट कारची अ‍ॅक्टिव्हा दुचाकीला धडक बसून शनिवारी 11.45 वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील अनुजा रामू चव्हाण (31)  यांच्यासह त्यांचा मुलगा रणजित (9, दोघेही रा. शांतीनगर) हा किरकोळ जखमी झाला. ग्रामीण पोलिस या अपघाताचा तपास करीत आहेत.