Wed, Dec 11, 2019 10:30होमपेज › Konkan › रत्नागिरी: शास्त्री पुलावरून कंटेनर नदीत कोसळला

रत्नागिरी : शास्त्री पुलावरून कंटेनर नदीत कोसळला

Published On: Jul 17 2019 8:22AM | Last Updated: Jul 17 2019 8:22AM
रत्नागिरी : प्रतिनिधी

संगमेश्वरच्या शास्त्री पुलावरून कंटेनर नदीत कोसळल्याची घटना घडली. वळणाचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला असावा, अशी प्राथमिक माहिती आहे. या अपघाताची माहिती मिळताच संगमेश्वर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर पोलिसांकडून तसेच बचाव दलाकडून चालकाचा शोध सुरू आहे.