होमपेज › Konkan › अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Published On: Jan 28 2018 11:59PM | Last Updated: Jan 28 2018 11:30PMगुहागर : प्रतिनिधी

गुहागर तालुक्यातील पांगारी हवेली येथील 16 वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली असूनफ याबाबत गुहागर पोलिस ठाण्यात संबंधितांनी तक्रार दाखल केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पंकज पांडुरंग पाटील (वय20, रा. पांगारीतर्फे हवेली) असे संशयिताचे नाव असून तो फिर्यादीचा नातेवाईक आहे.

त्याने  राहत्या घरातच मे 2017  ते 28 व 29 ऑगस्ट 2017 या कालावधीत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्यगाची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.